मंदाणे-वडगांव दरम्यान क्रुझर वाहनाची मोटारसायकलला धडक
शहाणा येथील तरुण ठार
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव मंदाणे:- मंदाणे- शहाणा या राज्यमार्गावर मंदाणे-वडगांव गावादरम्यान एका चारचाकी क्रुझर वाहनाने जबर धडक दिल्याने शहाणे (ता.शहादा) येथील तरुण