भीम आर्मी चे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत साक्री तहसीलदारांना दलित समाजाच्या वतीने निवेदन सादर
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा) साक्री : भीम आर्मी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला