साक्री शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूलचा शंभर टक्के निकाल; पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी मेरिट मध्ये आले
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा साक्री :- जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दु शाळा साक्री ,सन 2022/23 मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती