भिवापूर पोलिसांची कारवाई विना रॉयल्टी वाळू भरलेले दोन टिप्पर पकडले,
46 लाखांचा मुद्देमाल जप्त
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले भिवापूर :- विना रॉयल्टी ओव्हरलोड वाळू भरलेल्या दोन टिप्परवर भिवापूर पोलिसांनी कारवाई करीत एकूण 45,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त