एरंडोल येथील प्रा. शरद महाजन यांना जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त प्रथम क्रमांक….!
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- उमेश महाजन जळगाव:- एरंडोल येथील शरद महाजन ( मनोर ) यांना जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ऑनलाईन व्यंगचित्र स्पर्धेत मोठ्या गटात राज्यस्तरीय