
नांदेड जिल्ह्यामध्ये बनावट शासन, आर्मी, प्रेस गाड्यांचा धुमाकूळ फसवणुकीला खतपाणी, प्रशासनाला आव्हान?
DPT NEWS 🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी साईनाथ खंडेराय नांदेड:- नांदेड जिल्ह्यात बनावट अधिकृततेचे फलक लावलेल्या गाड्यांचा अक्षरश धुमाकूळ सुरू असून, प्रशासनासमोर नवे आव्हान उभे




