प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा-:
Dpt न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव वेगाने नंदुरबारहून प्रकाशाकडे जाणारा ट्रक थेट झाडाला डिव्हायडरवर जाऊन धडकल्याने अपघात घडला . वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . सुदैवाने कुणी जखमी झाले नाही . शहादा रस्त्यावरील हनुमंत पेट्रोल पंपसमोर हा अपघात झाला . शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला . सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर या वर्दळ नव्हती आणि समोरून येणारी वाहनेदेखील नव्हते . नाही तर मोठा अपघात घडला असता . कारण चौफुली ते प्रकाशा रस्त्याची सध्या डागडुजी करण्यात आल्याने रस्ते चांगले झालेरस्त्यावरून असतात . लोकवस्ती आहेत . यामुळे या जाणारी वाहने भरधाव वेगाने वाहत शहरालगत वाढल्याने दररोज हजारो वाहनधारक या रस्त्यावरून ये – जा करत असतात . हनुमंत पेट्रोल पंपसमोरून सीबी गार्डनकडे जाणारी वाहनेपण याच रस्त्याचा वापर करतात . शहादा रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते . या रस्त्यावर जागोजागी चार रस्ते एकत्र येत असल्याने लहान – मोठे अपघात होतात . वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी हनुमान पेट्रोल पंपाजवळ गतिरोधक बसविण्यात यावे , अशी मागणी करण्यात येत आहे .