देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत
-पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी
प्रतिनिधीप्रा. भरत चव्हाणतळोदा नंदुरबार, दि.16 : जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या देहली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावे. असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.