प्रतिनिधी अनिल बोराडे
पिंपळनेर: दि. 2/8/2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित मैदानी स्पर्धेत मिळविलेले घवघवीत यश 14,17,19 वयोगटा पैकी 19 वयोगटातील हर्षल थोरात 100 मिटर प्रथम क्रमांक आदित्य रामचंद्र गांगुर्डे 100 मिटर तृतीय क्रमांक , विपुल संजय बिरारीस 800 मिटर तृतीय क्रमांक व प्रसाद उमेश पवार 400 मिटर तृतीय क्रमांक क्षमा दिनेश पांडे 800 मिटर प्रथम क्रमांक जयश्री विनायक पिंपळसे 1500 मिटर तृतीय क्रमांक दिपीका पांडुरंग पवार 14 वर्ष वयोगटात 1500 मिटर प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यात कर्म. आ. मा. पाटील विद्यालयाचे नाव गुणवंत यादीत नोंदविले पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी कर्म. आ. मा. पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, पिंपळनेर. संस्थेचे चेअरमन तसेच संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्कूल कमेटीचे चेअरमन भाऊसाहेब मा. सुभाषजी जैन यांच्या उपस्थितीत आज दिनांक 3 आँगष्ट, 2022. रोजी गुणवंत व यशवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा सकाळी 7.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…..