Dhule : स्वतंत्राच्या अमृत महोत्सव निमित्त भव्य दिव्य रोलर स्केटिंग स्पर्धा धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन च्या वतीने 15 ऑगस्ट रोजी दहा वाजता कमलाबाई कन्या हायस्कूल गरुड मैदान समोर रोलर स्केटिंग खेळाच्या स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वयोगट शून्य ते चार चार ते सहा सहा ते आठ आठ ते दहा ते बारा बारा ते चौदा व 14 ओपन या वयोगटात रोलर स्केटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे व विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय मेडल देण्यात येणार आहेत व उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल तरी ग्रुप मधील सर्व सदस्य सभासदांनी आपल्या पाल्याला रोलर स्केटिंग सरावासाठी सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत रोलर स्केटिंग सरावासाठी पाठवावं ही नम्र विनंती धुळे जिल्हा न्यू रोलर स्केटिंग असोसिएशन सचिव राज्यस्तरीय स्केटिंग कोच धनंजय पाटील रावसाहेब गजभिये यांच्याशी संपर्क साधावा 9421415600