नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगाव,मेहुणबारे शिवारात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

प्रतिनिधी- अजगरभाई मुल्ला

चाळीसगाव – तालुक्यातील जमदा येथे राहणार्‍या १६ वर्षीय तरुणीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेत, मेहुणबारे शिवारात तिच्यावर रात्रीच्या वेळी अत्याचार केला. हि घटना दि, २८ /०९/०२२ रोजी घडली असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी जमदा येथे वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तालुक्यातील भऊर येथील २० वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेले. व मेहुणबारे येथील कपाशीच्या शेतात घेवून जावून रात्रीच्या वेळी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला काही एक सांगू नये म्हणून तिला विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन तरुणाविरोधात भादवी कलम ३७६. ३७३(२) (एन) (२)(जे), ३०७, ५०६ आणि लैगीक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,३(ए), ४, ५,(एल)(आर) ६ आदि कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.निरिक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:10 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!