DPT News Network प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण
————————————
अक्कलकुवा- दिनांक 13/11/2022 रोजी कौली ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान पार पडले मतदान केंद्रावर सर्व सदस्य आणि निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी सौ. वैशाली गिरासे ह्या उपस्थित होत्या.यात उपसरपंच म्हणून गुलाबसिंग उर्फ अश्विन तडवी यांची निवड झाली. यावेळी कौली ग्रामपंचायत सरपंच मंजुळाबाई वाहऱ्या तडवी, ग्रामपंचायत सदस्य,बहादुरसिंग उखड्या वसावे,शर्मिला भाईदास नाईक
, विमल सुदाम पाडवी,ज्योती मुकेश तडवी,युवराज नारायण तडवी
, इंदिराबाई टेडग्या वसावे
, रेखा सोनजी वसावे
,टेडग्या गोमा वसावे आधी उपस्थित होते मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ग्रामस्थांनी जल्लोष करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली.