DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- सुनिल मैदीले
उमरेड :- उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच बायपास रोड येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
शहर अध्यक्ष कैलास वरेकर यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमाला उमरेड विधानसभा अध्यक्ष पुंडलिक राऊत, विलास झोडापे , महिला अध्यक्षा उमरेड विधानसभा मंदाताई झोडे, महिला शहर अध्यक्षा मालती धोमने, वर्षाताई कैलास वरेकर, जिल्हा सचिव सुनील मैदीले, अरविंद नसकरे, विजय अवचट, शशिकांत डोंगरे, नामदेव शेंडे, सय्यद मुन्नवर अली, केशव बाभुळकर, शेषराव गजघाटे, श्रीकांत चिकनकर, पवन सतई, नंदकिशोर अवचट, वसंता भुरसे, लीलाधर आसई, रामलाल रासपायले, नितीन डोंगरे, विशाल अवचट, शंकर लहाने, धनराज उरकुडे, दिलीप लहाने ,महेंद्र झाडे,मनोज भोंडे ,सुनीता ढोणे,कांबळीताई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.