DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
नागपुर:- कुही तालुक्यातील मांढळ, पचखेडी, सोनेगाव आणि वग येथील उमरेड तालुक्यातील तिरखुरा जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकर्त्या इंजि. सपनाताई मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजुभाऊ मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनाचे वितरण करण्यात आले.
यावेळी राजेंद्र उर्फ राजुभाऊ मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवा निवृत्त शिक्षक अशोकराव वंजारी यांच्या नेतृत्वाखाली नोटबुक व पेनाचे वितरण करण्यात आले.
मांढळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रेखा खंडाळे,गिता काळे, तनुजा राऊत, मांढळ येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक घाटोळे, एम.सलामे, संजय बावनकुळे, आर.लागमे, श्रीमती जनरेकर मॅडम, श्रीमती मनकवळे, श्रीमती गनेर, रूपाली पचारे, तनया कर्लिवार,आर.वानखेडे, पचखेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक दहीलकर, साखरकर, अविका गभने, गोविंदा ननावरे,प्रिया त्युले, माधुरी सेलोकर, गणेश मुंडे, अर्चना खैरे, वेलतूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गणेश वरठे, बाबुराव राऊत, दिपाली बराटे,कविता आगरकर ,निकिता डोईफोडे ,रवींद्र रोहनकर, जयश्री वाढोनकर, वग येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका नंदा घोडके, कविता यादव, पल्लवी हेडावू,शिला मोहोड, रंजना नक्षीणे, इंदिरा आळे, सोनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक धार्मिक, उमरेड तालुक्यातील तिरखुरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका इंदिरा आळे, यावेळी रमेश ऊके उपस्थित होते.