
जळगाव
एमआयडीसी, जिल्हापेठ पोलिसांनी, जंगलात लपून बसलेल्या खूनातील संशयीताच्या आवळल्या मुसक्या
जळगाव प्रतिनिधी : उमेश महाजन जळगाव : मोबाईलच्या कारणावरुन धारदार चाकू सारख्या शस्त्राने वार करुन अक्षय अजय चव्हाण (वय-२३, रा. मढी चौक, पिंप्राळा) या तरुणाचा








