
गावाकडून होणारा सन्मान हिच गुरूजींच्या कामाची पावती – जयपालसिंह रावल
देउर जि.प.मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर इंदासराव सेवानिवृत्त DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे नंदुरबार:- गुरुजींच्या निवृत्तीच्या सन्मान कार्यक्रमाच्या त्या व्यासपीठावर आई आजी







