
शिक्षक ध्येय(नाशिक) तर्फे
राज्यातील २० शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर
शहादा : शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या








