
बारामती तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा,अंदाजे ३० तोळ्याचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला.!
बारामती(संतोष जाधव):- बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या गावात चक्क दिवसाढवळ्या घराची कुलूपं तोडून अज्ञात चोरट्यांनी २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.दि.५/२/२०२२ रोजी शनिवारी