देवाची लाकडी मुर्तीचे आमिष दाखवुन जबरीने पावणे दोन लाख लुटले , विशाखापट्टनम येथील एकाची नंदुरबार जिल्ह्यात लुट…..
प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार – तामिळनाडू राज्यातील विशाखापट्टनम येथील एकाला देवाची लाकडी मुर्तीची आमिष दाखवून विश्वास संपादन करून १ लाख ७२ हजाराची फसवणूक करून दुखापत करीत