पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावात लाचलुचपत विभागाची कारवाई; खाजगी इसमास लाच घेतांना रंगे हात पकडले!
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: भुवनेश दुसाने पाचोरा: पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावातील शेतकऱ्याच्या पिककर्जाचा बोझा सातबा-याच्या उता-यावर लावण्यासाठी लाच स्वीकारणा-या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या