नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गाव . गावात कोणतीही मूलभूत सुविधा नाही , पिण्याचा पाण्याची सोय नाही , रस्ता कच्चा आणि कागदावर पूर्ण अश्या करणांमुळे दि . 2 एप्रिल रोजी तिनसमाळ ग्रामस्थ व शेलदा ग्रामस्थ मिळून तिनसमाळ येथे आमरण उपोषणास बसले आहे .
जो पर्यंत शासन समस्या सोडवत नाही तो पर्यंत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थ तानाजी पावरा यांनी निवेदनात म्हटले आहे . तिनसमाळ रस्त्याच्या भ्रष्टाचारामुळे रस्ता आज ही पूर्ण झाला नाही व निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला फसविले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . तरी कृषी ,फॉरेस्ट , तलाठी , ग्रामसेवक ,तहसीलदार , जिल्हाधिकारी यांनी जो पर्यंत येऊन समस्या सोडवत नाही तो पर्यंत उपोषण चालू राहणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .
यात कोणती ही जीवितहानी झाल्यास सर्वस्व शासन जबाबदार राहील .
असा इशारा देत उपोषणास बसले आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:17 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!