नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

Day: April 4, 2022

दूसरी भाषा में पढ़े!

जिल्हाधिकारी कार्यालया समोर महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे .नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी

शहादा डोंगरगाव रस्त्यावर आग लागलेल्या ट्रकचा थरार , सहा लाखांचे नुकसान

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – शहरातील डोंगरगाव रस्त्या वरुन गोणपाट घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळ अचानक आग लागल्याने सुमारे सहा लाखाचे बारदान

तिनसमाळ येथे मूलभूत समस्या सोडवाव्यात यासाठी गावकरी बसले आमरण उपोषणास

प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार -नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात वसलेले धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गाव . गावात कोणतीही मूलभूत सुविधा नाही , पिण्याचा

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात युवासेने तर्फे गाजर दिखावो आंदोलन

प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार – नंदुरबार येथे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या विरोधात युवासेने तर्फे गाजर दिखावो आंदोलन करण्यात आले .यावेळी निवेदनात म्हटले आहे की , पेट्रोल

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात युवती सेनेचे थाळी नाद आंदोलन.

प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार – पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात नंदुरबार येथे थाळी वाजवून व एकमेकांना मिठाई वाटून युवती सेने तर्फे आंदोलन करण्यात आले .यावेळी निवेदनात

गुरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी पकडले गुन्हा दाखल ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार -शहरातील धुळे रोड वरील कृषी महाविद्यालयासमोर अवैधरीत्या गुरे वाहून नेणारे पिकअप वाहन पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले . याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली

शॉर्ट सर्किटमुळे उसाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्नात शेतकऱ्यांचा मृत्यू

नंदुरबार – रविंद्र गवळेशहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथे गव्हाचे पीक आगीपासून वाचवण्यासाठी शेतकरी संजय एकनाथ चौधरी (वय 56 ) यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.याबाबत अधिक वृत्त

आमदारांना मोफत घरे देऊ नका
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची निदर्शने

धुळे – महाराष्ट्रातील आमदारांना मोफत घरे !देण्यात येऊ नये मोफत घरे देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास धोरण छेडण्याचा इशारा जनांदोलन तर्फे देण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

Translate »
error: Content is protected !!