पोळा गौरी-गणेश, दुर्गात्सव शांततेत साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा – पोलीस निरीक्षक अमोल भगत
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी — सतीश जिद्देवार शांतता कमिटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.. हिमायतनगर :- शेतकऱ्यांचा पोळा हा सन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.