पुणे पोलिसांचं ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; साडेतीन हजार गुंडांची केली झाडाझडती, त्यानंतर…
प्रतिनिधी (दत्तात्रय माने) पुणे : पुणे पोलिसांनी शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवत साडे तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत साडेतीन हजारांपैकी ६८५ गुन्हेगार पोलिसांच्या