चाळीसगांव येथील महावीर कॉलनी येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सभा मंडपाच्या कामाचे भूमी पूजन संपन्न..
जळगाव प्रतिनिधी:- चाळीसगांव येथील प्रभाग ९ मधील महावीर कॉलनी येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सहा लाख रू.मंजूर करून श्री दत्त मंदिर परिसरात