गुटख्या सह डीजेल, पेट्रोलचा अवैध साठा बाळगणाऱ्यावर निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – हेमंत महाले साक्री:- साक्री तालुक्यातील वेहेरगांव फाट्यावरती किराणा दुकानात प्रतिबंधीत गुटख्यासह डिझेल, पेट्रोलचा साठा विक्रीच्या हेतूने व्यापारी बाळगत असल्याची