जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, आता बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध!! फडणवीसांकडे विचारणा
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: नंदकुमार नामदास मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप