राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या फोटोला जोडे मारुन फोटोची होळी करत पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसतर्फे व्यक्त केला जाहीर निषेध.
DPT NEWS Network भुवनेश दुसाने .(पाचोरा)दिनांक~०८/११/२०२२दिनांक ७ नोव्हेंबर सोमवार रोजी माध्यमांशी बोलतांना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा