प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उपक्रम कौतुकास्पद – तहसीलदार राजेश लांडगे
भोकर, नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीने राबविलेला माजी सैनिक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा