राजगुरुनगर येथे आढळुन आलेल्या वैफल्यग्रस्त महिलेस खेड पोलीस स्टेशन व माऊली सेवा प्रतिष्ठानने दिला मानवसेवा प्रकल्पामध्ये आधार ..
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले खेड पोलिस स्टेशनचे अनमोल सहकार्य माऊली सेवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना आले यश .. राजगुरुनगर – येथे ४ मार्च