पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची कामगिरी महाळुंगे एमआयडीसी चौकी हद्दीतील दुहेरी खुनातील आरोपीस केले ३६ तासाच्या आत गजाआड
प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले राजगुरुनगर : -महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील सावरदरी मध्ये भक्ती अपारमेंट येथे सुरत चव्हाण व अनिकेत पवार यांचा आपापसातील वादातून प्रदीप दिलीप