
मिरजेत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू
DPT NEWS NETWORK🗞️ 📹🗞️✍️प्रतिनिधी:- राजेंद्र पवार सांगली:- मिरज शहरातील गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठी दुर्घटना घडली. वडर गल्ली गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बाबासाहेब कलकुटगी (वय ५०) यांचा मिरवणुकीदरम्यान








