शिकारी साठी आलेल्या आरोपीसह ९९ जिवंत बॉम्ब व हत्यारे जप्त – माडवळे वनखातेची कारवाई.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संदीप सकट कोल्हापूर:- चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी कर्मचारी नियतक्षेत्र माडवळे येथे रात्रगस्त करत असताना संशयित आरोपी मारुती