मराठा समाजाचे ओबीसीकरण करुन मूळ ओबीसींना बेघर करणे व मूळ ओबीसीना देशोधडीला लावण्याचे काम करु नका- दिलीप आप्पा देवरे
DPT NEWS NETWORK 🗞️✍️धुळे- मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसीचा विरोध नाही. परंतु हे आरक्षण ओबीसीमधून देण्यात येऊ नये. सुप्रीम कोर्टानेही जजमेंट देऊन हा विषय संपविलेला आहे.