तुम्ही पूर्वी डान्स बार फोडलेत, आता तुमच्या घराजवळच सुरू ; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
प्रतिनिधी – सुनील कांबळे मुंबई : १९९० च्या दशकात ठाण्यातील १६ डान्स बार फोडल्याचे विधानसभेतील आपल्या भाषणात तुम्ही जाहीर केले होते. आता मात्र तुमच्या ठाण्यातील