
चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपिकास २५०० रु. लाच स्वीकारताना धुळे ACB ने रंगेहात पकडले
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. धुळे : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपिक दिपक बाबुराव जोंधळे यास २५०० रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडून मागणी करून स्वीकारली








