चोपड्यात महावीर नगर परिसरात महादेव मंदिर आवारात.. गोकुलधाम सोसायटीचा प्रत्यय ..ऑरग्यानिक कलरांची उधळण.. आनंदाला उधाण
चोपडा दि.१८ (प्रतिनिधी) चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणी स्थळावर होलिका उत्सवाचे आयोजनानंतर रंगपंचमी धूळवळ मोठ्या आदर भावाने आरगॅनिक रंगाची उधळण करत आगळ्यावेगळ्या