घरमालक परिवारासह फिरायला गेल्याचा फायदा उचलत नोकर
51 लाखाच्या मुद्देमालासह फरार
फरार नोकर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात जळगाव प्रतिनिधी – भुवनेश दुसाने घर मालक कुटुंबासह बाहेर फिरायला गेल्याची संधी साधत नोकराने घरातील कपाटे व लॉकर्स ग्राइंडरच्या सहाय्याने