अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस धडगाव न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा !!
प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार- धडगाव येथील अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस धडगाव न्यायालयाने १ वर्ष ७ महिने सश्रम कारावास व रुपये ५०० रुपये दंडाची शिक्षा