यशवंतराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय गारखेडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक बक्षिस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न
जामनेर/प्रतिनीधी-यशवंतराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय गारखेडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा 28व्या निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातुनजिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते.व