नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार -नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील ढेकवद गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली . या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
दूसरी भाषा में पढ़े!
प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार -नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील ढेकवद गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली . या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
धुळे प्रतिनिधी: स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धुळे स्टेशन रोड वरील स्मारकावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य
धुळे प्रतिनिधी: दोंडाईचा शहरातील केशरानंद पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने लपून बसलेल्या टोळक्याने पोलिसांना पाहून ओळख काढल्याने पोलिसांनी त्या टोळक्याचा पाठलाग करत त्यांचा म्होरक्याला
धुळे प्रतिनिधी: दि.11. रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धुळे – साक्री महामार्गावरील आनंदखेडे शिवारात तालुका पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांना एका विना
सुतारवाडी : – (हरिश्चंद्र महाडिक) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक बंगल्यावरसंतप्त एस.टी. कर्मचाऱ्यांचा जमावानेअचानकपणे हल्ला केला. या हल्ल्याचा संपूर्ण रायगड
कर्जत (जयेश जाधव) : कडक आवाज, रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकी’त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला
प्रतिनिधीप्रा. भरत चव्हाणनंदुरबार नंदुरबार दि.11 : जिल्ह्यातील काही भागात कमी पर्जन्यमान झाल्याने काही गावांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारणाची कामे
औरंगाबाद : -भुवनेश दुसाने.औरंगाबादमध्ये एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. २४ वर्षीय विवाहितेने आपल्या ३ वर्षाच्या लेकीसह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली आहे. या
✒️( प्रतिनिधी भुवनेश दुसाने)नाशिक:– येवला येथील फत्ते बुरूज नाका असलेला पिकप वाहन असलेला अज्ञात नागरिकांनी पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली घटनेची
(पाचोरा)भुवनेश दुसानेदिनांक~०७/०४/२०२२१) परिक्षा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न देणे हे कितपत योग्य आहे ?२) फी भरलेली नसली तरी परिक्षा घेऊन परिक्षेचा निकाल