पत्नीवर संशयाच्या कारणातून नवरा बायको चे भांडण; भांडण सोडवायला गेलेल्या सासूला जावयाने संपविले.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:-अकिल शहा साक्री:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कावठे शिवारात नवरा बायको चे भांडण सोडवायला गेलेल्या सासूला जावयाने लाकडी दांडक्याने मारहाण करीत