मेंढपाळ बांधवांचे प्रश्न त्वरित सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार:-धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री:- साक्री तालुक्यातील विशेषतः महिर, टेंभे प्र. भडगांव, वर्धाने, नागपूर लखमापूर, घाणेगांव पैकी रामनगर, या गावातील पारंपारीक गुरचरण