पुगाव गावचे सेवा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ देशमुख यांच्या कडून राजिप पुगाव शाळेला आर्थिक मदतीचा हात
.सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक ) रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र उच्च शिक्षित तसेच शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे सेवा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ पांडुरंग देशमुख यांनी आपल्या