नागपूर येथील हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलीस दलाच्या ताब्यात
आरोपीतांमध्ये एक पत्रकार व एक पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रतिक पांडे गडचिरोली:- बलात्काराचा आरोप लावत खंडणी मागण्याचा प्रकार नागपुरात