वंजारवाडीत वेटरचा गळा चिरून खून, किरकोळ वादातून दुसऱ्या वेटरनेच चाकूने चिरला गळा; एकजण ताब्यात
*(प्रतिनिधी-रमजान मुलानी)* तासगाव:- तासगाव-विटा रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीतील दोस्ती ढाब्यावर एका वेटरने दुसर्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, ता. वाई)